शहापूर-रत्न पुरस्कार २०२४ - समाजकार्य - Public Voting

शहापूर रत्न पुरस्कार २०२४ – समाजकार्य निवड स्थिती पुढील प्रमाणे: १) नागरिक: नामांकन माहिती तालुक्यात प्रसिद्ध करून जनतेकडून निवड मत घेतले जात आहे. या फेरीचा उद्देश नागरिकांना समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे कार्य माहीत करून देणे हा आहे. मतदानाचे निकाल किंवा गुण जाहीर करण्यात येणार नाहीत. २) RCM ( Registered Club Members ) CLUB च्या अधिकृत सदस्यांची मते व जमिनिस्तरावरील खरी माहिती गोळा केली जातील. ३) समीक्षक: तालुक्या बाहेरील दोन तज्ञांनी नमूद केलेल्या निकषांवर गुणांकन करण्यात येईल. ४) समिती: The DEF : CLUB SHAHPUR ची मुख्य समिती वरील फेऱ्यांचे गुण ग्राह्य धरून अंतिम निर्णय २७ डिसेंबर रोजी घोषित करेल. The DEF डॉक्टर्स व इंजिनीअर्स फाऊंडेशन CLUB SHAHAPUR राष्ट्रसेवा परमो धर्म: NGO : E-12217 www.thedef.club
Poll image
Make a choice:
Voting closed 206 days, 58 seconds ago.