मुरबाडरत्न 2024 : साहित्य (लेखन क्षेत्र) - Public Voting

मुरबाडरत्न २०२४ : साहित्य पुरस्कार निवड स्थिती पुढील प्रमाणे आहे १) नागरिक नामांकन माहिती तालुक्यात प्रसिद्ध करून जनते व्दारे votes घेणे. ( सध्या या फेरी अंतर्गत आपण आपले मत देत आहात. सदर नागरिक फेरीचा मुख्य उद्देश हा तालुक्यातील लोकांना तालुक्यातील लेखक व त्यांचे कार्य माहीत व्हावे हा आहे. कुणास किती मत / गुण मिळाली हे CLUB व्दारे जाहीर करण्यात येणार नाहीत. आम्हास तालुक्यातील नामांकित सर्व आदरणीय लेखक हे मुरबाडरत्न असून, पुरस्कार व्दारे कुणास ही विजेता वा स्पर्धक म्हणून प्रस्तुत करणे हा उद्देश नाही. ) २) सुज्ञ वाचक तालुक्यातील सुज्ञ वाचक असलेले ५० व्यक्तींचे वैयक्तिक मत घेतले गेले आहे. ३) RCM CLUB चे अधिकृत सदस्य ( Registered Club Members ) सध्या संख्या 42 / 48 यांचे वैयक्तिक मत. ४) समीक्षक तालुक्याच्या बाहेरील 2 तज्ञ समीक्षक नेमले आहेत. यांस पुस्तके वाचण्यास दिली आहेत. निकषानुसार यांकडून 11 पैकी गुण घेतले जातील. ५) समिती DEF CLUB MURBAD ची मुख्य समिती वरील सर्व फेऱ्या मधील गुण ग्राह्य धरून अंतिम निर्णय दिनांक २७ डिसेंबर रोजी जाहीर करतील. The DEF डॉक्टर्स व इंजिनीअर्स फाऊंडेशन CLUB MURBAD राष्ट्रसेवा परमो धर्म: www.thedef.club
Poll image
Make a choice:
Voting closed 240 days, 22 hours, 16 seconds ago.